शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भरसभेत AI रोबोट भडकला, लोकांना मारण्यासाठी धावला! चीनमधून समोर आला धक्कादायक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:39 IST

अनेक देशांमध्ये ह्यूमनॉइड रोबोटही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 

सध्या संपूर्ण जगभरात आर्टिफीशियल इंटेलिजन्सची जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञाना सातत्याने विकसित होत आहे. मात्र, याचा जसा फायदा, तसेच यामुळे होणारे नुकसानही कमी नाही. अगदी अलिकडचेच उदाहरण द्यायचे तर 'डीफफेक'सारख्या घटनांचे देता येईल. सध्या जगभरात एआयचा वापर केला जात आहे. अनेक देशांमध्ये ह्यूमनॉइड रोबोटही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 

अनियंत्रित झाला रोबोट -  चीनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) नियंत्रित होणाऱ्या रोबोटने माणसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सॉफ्टवेअरमध्ये काही गडबड झाल्याने हा रोबट अनियंत्रित झाला आणि लोकांना मारण्यासाठी धावला. यानंतर काही लोकांनी त्या रोबोटला पकडले. ही घटना चीनमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान घडली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक ह्यूमनॉइड रोबोट लोकांवर धावून जाताना दिसत आहे. तो गर्दित शिरून लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला सिक्युरिटी गार्डने पकडून कंट्रोल केले आणि मागे खेचले. या काळ्या रंगाच्यारोबटला कपडेही घातलेले होते.

'शफक न्यूज'ने प्राथमिक माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, या रोबोटच्या सॉफ्टवेअरमध्ये काही समस्या निर्माण झाली होती. यामुळे त्याचे नियंत्रण ढळले होते. महत्वाचे म्हणजे, रोबोटच्या हल्ल्यात कसल्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या रोबोटचे हे कृत्य भविष्यातील धोक्यांसंदर्भात विचार करयला लावणारे आहे. 

 

टॅग्स :chinaचीनArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स