शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

हॉट एअर बलून वीजतारांना धडकून दोन ठार, एक बेपत्ता

By admin | Updated: May 12, 2014 00:30 IST

अमेरिकेत एक हॉट एअर बलून वीजवाहिनीस धडकून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोन जण मृत्युमुखी पडले, तर तिसरा बेपत्ता आहे.

डॉस्वेल : अमेरिकेत एक हॉट एअर बलून वीजवाहिनीस धडकून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोन जण मृत्युमुखी पडले, तर तिसरा बेपत्ता आहे. या बलूनमध्ये तीन जण होते. वीजवाहिनीस धडकून त्याला आग लागली. बलूनचे उड्डाण पाहण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांसमोर ही भयंकर दुर्घटना घडली. हा बलून मध्य व्हर्जिनियातील एका शेतावर उडत होता. बेपत्ता व्यक्ती आणि बलूनच्या अवशेषांचा १०० जण शोध घेत आहेत. आतापर्यंत मृतदेहांची ओळख पटविता येऊ शकलेली नाही. ही घटना पाहणार्‍यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री हा बलून वीजवाहिनीवर धडकून त्याला आग लागली. त्यानंतर लोक मदतीसाठी आरडाओरड करू लागले. जॉन्सन यांनी सांगितले की, जमिनीवर एकदम शांतता पसरली होती. लोक प्रार्थना करत होते. अतिशय भीतिदायक वातावरण होते. बलून महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वीच ही दुर्घटना घडली. मीडो इव्हेंट पार्क येथून तीन बलून उडाले होते. त्यांना जवळच उतरायचे होते. दोन बलून सुरक्षितरीत्या उतरले मात्र तिसरा वीजवाहिनीला धडकला. बलूनच्या चालकाने बलूनवर नियंत्रण ठेवण्यासह आग विझविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बलूनमधील दोन व्यक्तींनी खाली उड्या घेतल्या किंवा ते खाली कोसळले असावेत, असे राज्य पोलीस दलाचे प्रवक्ता कोरिन गेलर यांनी सांगितले. आग भडकतच होती. काही वेळाने पुन्हा स्फोटाचा आवाज ऐकू आला. तोपर्यंत बलून आणि त्याचे आसन वेगवेगळे झाले होते.