शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या झंझावाताने हॉलीवूड सेलीब्रिटी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 05:19 IST

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्जाधीश व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प आणि अनुभवी नेत्या हिलरी क्लिंटन यांच्यातील अटीतटीच्या लढतीत ट्रम्प यांचा विजय झाल्यामुळे

लॉस एंजल्स : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्जाधीश व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प आणि अनुभवी नेत्या हिलरी क्लिंटन यांच्यातील अटीतटीच्या लढतीत ट्रम्प यांचा विजय झाल्यामुळे हॉलीवूडमधील अनेक सेलीब्रिटी हैराण आहेत. ‘द अ‍ॅप्रेन्टिस’चे सूत्रसंचालन करणारे माजी रिअ‍ॅलिटी स्टार ट्रम्प यांनी फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना आणि ओहियो यासारख्या राज्यांत हिलरींना पराभवाची धूळ चारली. अनेक सेलीब्रिटींनी उघडपणे हिलरींना पाठिंबा दिला होता. आता ते सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त करीत आहेत. ‘द बिग बँग थिअरी’चा स्टार भारतीय अमेरिकी कलावंत कुणाल नय्यर याचाही या सेलीब्रिटींत समावेश आहे. ‘या देशात १५ वर्षांपासून राहत असून, यापूर्वी मी एवढा भयभीत कधीच नव्हतो’, असे कुणालने लिहिले आहे. प्रसिद्ध गायिका चेर हिने टिष्ट्वट केले की, ‘जग असे राहणार नाही. मला युवा पिढीबाबत दु:ख वाटते. अभिनेत्री जेसिका कॅस्टेनने म्हटले आहे की, ‘आमच्याकडे वंशवाद आणि लिंगभेद नाही, असा दावा आता यापुढे आम्हाला करता येणार नाही. आता आम्ही काय करावे हा प्रश्न आहे.’ ‘हे भीतीदायक असून माझ्या डोळ्यांत अश्रू आहेत, असे पॉप स्टार अरियाना ग्रान्डेने म्हटले आहे.