शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू व्यक्तीही अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकेल - ओबामा

By admin | Updated: January 20, 2017 06:03 IST

भविष्यात एक महिला, एक हिंदू, यहुदी आणि एखादी लॅटिन व्यक्तीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकते

वॉशिंग्टन : भविष्यात एक महिला, एक हिंदू, यहुदी आणि एखादी लॅटिन व्यक्तीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेतील वांशिक वैविध्यतेचे सामर्थ्य अधोरेखित केले. जाती, पंथ, वंश आणि धर्माचा अभिनिवेश न बाळगता पुढे येणारी कोणतीही गुणवान व्यक्ती हीच अमेरिकेची ताकद आहे, असे सांगत त्यांनी ‘सर्वांना समान संधी’ या धोरणाचा पुरस्कार केला. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून व्हाईट हॉऊसमधील शेवटच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदींचे मानले आभारभारत आणि अमेरिकादरम्यानचे संबंध अधिक दृढ करणाऱ्या सहकार्यपूर्ण भागीदारासाठी बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवर्जून फोन करून धन्यवाद दिले. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध भक्कम करण्याकामी दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनीही ओबामा यांचे आभार मानले. २०१५ मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाल्याची आठवण ताजी करीत ओबामा यांनी येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. (वृत्तसंस्था)>सर्व ठीक होईलअध्यक्ष म्हणून निरोप घेण्याआधी ओबामा यांनी अमेरिकी जनतेला सर्व काही ठीक होईल, अशा शब्दांत भरवसा दिला. सर्व काही नीट व्हावे, यासाठी काम करावे लागेल. संघर्ष करावा लागेल. भेदभाव, मतदानाचा हक्क रद्द करणे, माध्यमांच्या स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास मी जोरदार आवाज उठवेन