शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

आयुष्यभराची कमाई तो चितेवर घेऊन गेला

By admin | Updated: October 11, 2015 23:35 IST

म्हातारपणात दोन मुलांनी सांभाळले नसल्यामुळे दु:खी झालेल्या बापाने आपली आयुष्यभराची कमाई रोख ३३ हजार डॉलर (२१.४५ लाख रुपये) मुलांना न देता आपल्या चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करून घेतले

बीजिंग : म्हातारपणात दोन मुलांनी सांभाळले नसल्यामुळे दु:खी झालेल्या बापाने आपली आयुष्यभराची कमाई रोख ३३ हजार डॉलर (२१.४५ लाख रुपये) मुलांना न देता आपल्या चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करून घेतले. तशी अंतिम इच्छा या कचरा वेचून पोट भरणाऱ्या बापाने लिहून ठेवली होती. पूर्व चीनच्या जिग्यांसू प्रांतातील शेतकरी तावो याने आपल्या मृत्युपत्रात माझ्या मृत्यूनंतर चितेसोबतच माझी आयुष्यभराची कमाई जाळण्यात यावी, असे म्हटले होते. दोन्ही मुलांनी त्याने विनंती करूनही सांभाळण्यास नकार दिल्यानंतर हा म्हातारा भाड्याच्या खोलीत राहायचा व तेथेच त्याचे निधन झाले. अंत्यसंस्कार होण्याच्या वेळी तावोच्या शेजाऱ्याने हे ३३ हजार डॉलर त्याच्या चितेवर ठेवले.