शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

घृणास्पद - दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर केला 729 वेळा बलात्कार

By admin | Updated: June 25, 2017 23:14 IST

दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर बलात्कार एका व्यक्तीने पाच वर्ष दररोज बलात्कारर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमतमॉस्को, दि. 25 - दत्तक घेतलेल्या पाच मुलींवर एका व्यक्तीने सलग पाच वर्ष दररोज बलात्कारर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियामध्ये एका व्यक्तिवर दत्तक घेतलेल्या मुलींवर 729 वेळा बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दत्तक घेतलेल्या 5 मुलींवर आरोपीने रोज बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलींचे वय 17 वर्षांपेक्षाही कमी असल्याची माहिती समोर आली आहे. काही न्यायालयीन कारणास्तव त्या व्यक्तिचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.रशियातील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, सर्व मुली अनाथ असून एका सरकारी योजनेद्वारे अनाथालयाने या सर्व मुलींना आरोपी व्यक्तिला दत्तक दिले. आरोपीने दत्तक मुलींच्या देखभालीची सर्व जबाबदारी घेतली आणि त्याबदल्यात सरकारी योजनेद्वारे प्रत्येक महिन्याला 22 हजार रुपये मिळतात. दत्तक घेतल्यानंतरच्या 5 वर्षांत आरोपीने मुलींवर शेकडोवेळा बलात्कार केला.पीडित मुलींनी नराधमाच्या राक्षसी कृत्याची माहिती शाळेतील शिक्षकांना दिल्यावर हे प्रकरण उघड झाले. शिक्षकांनी त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलींना रोज शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकत असे. सप्टेंबर 2012 ते 2017 दरम्यान आरोपीने पाचही पीडित मुलींचे लैगिक शोषण केले आहे.याबाबत बोलताना स्थानिक शिक्षक मंत्र्यांनी तरुण मुलींना एकटे राहणाऱ्या पुरूषाला दत्तक कसे देण्यात आले, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाचही पीडित मुलींना पुन्हा अनाथालयात पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास रशियन कायद्यानुसार त्याला 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.