शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हमास लष्करप्रमुखाची पत्नी, मुलगा ठार

By admin | Updated: August 20, 2014 23:16 IST

इस्रायलने दहा दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी सकाळी गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले. यात हमासच्या लष्करप्रमुखाची पत्नी, मुलासह 11 पॅलेस्टिनी मारले गेले.

गाझा/जेरुसलेम : इस्रायलने दहा दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी सकाळी गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले. यात हमासच्या लष्करप्रमुखाची पत्नी, मुलासह 11 पॅलेस्टिनी मारले गेले. 
या संघर्षातील बळींची संख्या 21क्क् वर पोहोचली आहे. इजिप्तची राजधानी कैरोतील चर्चेतूनही कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. गाझावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा प्रमुख मोहंमद दैफ याची पत्नी आणि मुलगा मारला गेल्याचे वृत्त आहे. गाझातून मंगळवारी 5क् आणि बुधवारी 2क् रॉकेटस्चा मारा करण्यात आला, असे इस्रायलने म्हटले आहे. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. हंगामी शस्त्रसंधी संपुष्टात येण्याच्या काही तास आधीच संघर्ष पुन्हा सुरू झाला होता. हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी कैरोतील चर्चा निष्फळ ठरली. इस्रायली प्रतिनिधींनी आपण मायदेशी परतणार असल्याचे सांगितले. इस्रायलने केलेल्या हल्ल्यातून दैफ बचावले किंवा नाही हे समजू शकले नाही. इस्रायलमध्ये आत्मघाती हल्ल्यांचा आदेश देणारे दैफ यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ले झाले आहेत.  दैफ यांचे कुटुंबिय मारले गेल्याचे समजताच रुग्णालयात नागरिकांनी गर्दी झाली होती.  (वृत्तसंस्था)