शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

हज यात्रेला आज प्रारंभ, दीड लाख भारतीयांचा सहभाग

By admin | Updated: September 21, 2015 23:36 IST

मुस्लिम धर्मीयांच्या सर्वात मोठ्या हज यात्रेला मंगळवारी प्रारंभ होत आहे. जगभरातून आलेल्या लाखो मुस्लिमांसह दीड लाखांहून अधिक भारतीय यात्रेकरूही इस्लामचे सर्वात

मक्का : मुस्लिम धर्मीयांच्या सर्वात मोठ्या हज यात्रेला मंगळवारी प्रारंभ होत आहे. जगभरातून आलेल्या लाखो मुस्लिमांसह दीड लाखांहून अधिक भारतीय यात्रेकरूही इस्लामचे सर्वात पवित्रस्थळ मक्का येथून मीना खोऱ्याकडे रवाना होतील. सोमवारी सूर्यास्तानंतर इस्लामिक हिजरी दिनदर्शिकेचा अखेरचा महिना धुल हिज्जाहची आठ तारीख उजाडेल आणि इस्लामला मानणारे सर्व यात्रेकरू मोठ्या संख्येने मीनाकडे रवाना होतील. हा पायी प्रवास पाच किलोमीटरचा असेल. सकाळी यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीला टाळण्यासाठी अनेक यात्रेकरू रात्री उशिराच मीनाकडे रवाना होतील. पाच दिवसांच्या हज यात्रेची सैतानाला दगड मारण्याच्या विधीने शनिवारी सांगता होईल. सौदी अरेबिया प्रशासनाने हज यात्रेकरूंसाठी मीना येथे व्यापक व्यवस्था केली आहे. या शहरात हजारो तंबू अल्लाहच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. हज यात्रेकरूंना सर्व सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश दोन प्रमुख मशिदींचे संरक्षक सुलतान सलमान बिन अब्दुल अजीज यांनी संबंधितांना दिले आहेत. (वृत्तसंस्था)विविध देशांतून रविवारपर्यंत १५ लाख यात्रेकरू पोहोचले असून शेजारील देशांतून आणखी काही येऊ शकतात, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. सौदी प्रशासनाने हज यात्रेकरूं ची सुरक्षा आणि सुविधेसाठी एक लाख सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.