शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

हाफिज सईद पुन्हा पाकमध्ये बरळला

By admin | Updated: April 21, 2015 00:26 IST

लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख हाफिज सईदने पुन्हा भारताविरोधी विखारी जहर उगाळले असून,

पेशावर : लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख हाफिज सईदने पुन्हा भारताविरोधी विखारी जहर उगाळले असून, भारत हा पाकचा नंबर एकचा शत्रू आहे असे उद्गार काढले आहेत. येथील सभेत सईद बोलत होता. भारत हा पाकचा नंबर एकचा शत्रू आहे असे सांगून भारताविरोधात जिहाद करा, असे आवाहन त्याने केले. दोन दिवसांपूर्वीच हफीज सईदने पाकिस्तानी सैन्याला भारताविरोधात जिहाद छेडण्यासाठी आपल्या संघटना मदत करतात अशी कबुली दिली होती. पाकिस्तानातील चॅनल २४ ला मुलाखत देताना तो बोलत होता. काश्मीरमधील लोकांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी पाकिस्तान सरकार व लष्कराला आम्ही मदत करतो असे तो या मुलाखतीत म्हणाला होता. पाकला चोख प्रत्युत्तरदरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यालगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर रविवारी रात्री पाकिस्तानी जवानांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.