शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपी मल्ल्या लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा अतिथी

By admin | Updated: June 18, 2016 17:12 IST

गुन्हेगार म्हणून घोषित केलेला विजय मल्ल्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. १८ - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई न्यायालयाने गुन्हेगार म्हणून घोषित केलेला विजय मल्ल्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भारत सरकारचा उच्चायुक्तही  या कार्यक्रमाला उपस्थित होता. 
 
या आठवडयात हा कार्यक्रम झाला. सुहेल सेठ लिखित 'मंत्रास फॉर सक्सेस इंडियाज ग्रेटेस्ट सीईओ टेल्स यू हाव टू विन' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भारतीय उच्चायुक्त नवतेज सरनाही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मल्ल्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते असा दावा सुहेल सेठ यांनी केला आहे. 
 
ज्यांना उपस्थित रहायचे आहे त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता असे सेठ यांनी सांगितले. मल्ल्या प्रेक्षकांमध्ये बसला होता. मल्ल्याला बघितल्यानंतर उच्चायुक्त नवतेज मध्यावरुनच निघून गेले असे सेठ यांनी सांगितले. १०० फूट जर्नी क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासंबंधी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय पत्रक प्रसिध्द करु शकते.