शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

ग्रीक अर्थमंत्र्यांचा राजीनामा

By admin | Updated: July 6, 2015 23:45 IST

ग्रीसचे अर्थमंत्री यानिस व्हरोफाकीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अथेन्स : ग्रीसचे अर्थमंत्री यानिस व्हरोफाकीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ग्रीक नागरिकांनी ऐतिहासिक बेलआऊट सार्वमतात पंतप्रधान अलेक्सिस सिपारीस यांना विजयी केल्यानंतर पडलेला हा पहिला बळी मानण्यात येत आहे. ग्रीक नागरिकांनी बेलआऊट प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे युरोपियन नेतेही गोंधळून गेले आहेत. कारण सार्वमत नकारार्थी झाल्यास युरोझोनमधून बाहेर पडावे लागेल असा इशारा युरोपीयन देशांनी दिला होता. सार्वमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर युरोग्रूपमधील सदस्यांनी अर्थमंत्री यानिस यांच्या अनुपस्थितीसाठी पंतप्रधान सिपारीस यांना काही सवलती देऊ केल्या होत्या. ही बाब कानावर आल्यानंतर अर्थमंत्री यानिस यांनी राजीनामा दिला आहे. (वृत्तसंस्था)वाटाघाटीस विरोध४गेल्या काही महिन्यात ग्रीस अडचणीत आल्यानंतर देणगीदार देशांशी वाटाघाटी करण्यास यानिस यांनी नेहमीच विरोध केला होता. यासाठीच मी अर्थमंत्रालयाचा राजीनामा देत आहे असे यानिस यांनी म्हटले आहे. ४यानिस यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर युरो चलनाचे मूल्य वाढले, ही बाब मदतकर्त्या देशांसाठी उत्साहजनक होती.