शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे जननेंद्रिय प्रमाणापेक्षा मोठे, पत्नीची घटस्फोटाची मागणी

By admin | Updated: May 4, 2016 15:44 IST

सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढत असताना त्यामागील कारणांमध्ये देखील रोज नवनवीन भर पडत आहे. अशातच पतीचे गुप्तांग मोठे असल्याने नववधूने घटस्फोटाचा अर्ज दिल्याची घटना नायजेरियात घडली आहे.

ऑनलाइन लोकमतनायजेरिया, दि. ४ : सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढत असताना त्यामागील कारणांमध्ये देखील रोज नवनवीन भर पडत आहे. अशातच पतीचे गुप्तांग मोठे असल्याने नववधूने घटस्फोटाचा अर्ज दिल्याची घटना नायजेरियात घडली आहे. तीन मुलांची आई असलेल्या आईशा दान्नुपावा या नायजेरियातील झाम्फारा भागात स्थायिक असून पहिल्या पती बरोबर फारकत घेऊन अली मैझीनारी यांच्याशी आठवडाभरापूर्वीच दुसरा विवाह केला होता.

गृहिणी असलेल्या आईशा यांनी पतीचे जननेंद्रिय आकाराने मोठे असल्याने घटस्फोटाची मागणी केली असून घटस्फोटाचे तेच एकमेव कारण असल्याचे सांगितले आहे. नायजेरियातील झाम्फारा भागात नववधूला पतीच्या घरी जाण्यापूर्वी तिचे आई-वडील काही कालावधीसाठी आपल्या घरी निमंत्रित करतात अशी तिथे परंपरा आहे. या कालावधीतचं आपल्या पतीबरोबर पहिल्यांदा प्रणय करताना आईशा यांना त्रास झाला असल्याचे त्रीबून या नायजेरियातील वृत्तपत्राने म्हटले आहे. पतीबरोबर प्रणय करताना अतीव वेदना होतात असे आईशा यांनी घटस्फोटाचा अर्ज करताना कोर्टाला सांगितले आहे.

अनेक पयत्न करून देखील वेदना कमी होत नसल्याने आपल्या आईच्या सांगण्यावरून डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं देखील घेतली परंतु त्रास काही केल्या कमी होत नसल्याने लग्नातून वेगळे होण्याचा मार्ग निवडला असल्याचे आईशा यांनी सांगितले. आईशा यांचे पती अली यांनी आपले जननेंद्रिय मोठे असल्याचे मान्य केले असून सामंजस्याने ही समस्या सोडवण्याची तयारी दाखवली आहे. मात्र या सर्व प्रकरणात आपण हुंड्यापोटी दिलेली रक्कम ही आईशा आणि तिच्या आई वडिलांनी परत करावी अशी मागणी देखील केली आहे