शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

इराकमधील भारतीयांच्या सुरक्षेवर सरकारचे लक्ष

By admin | Updated: June 18, 2014 05:27 IST

इराकमध्ये बंडखोर आणि सैन्यदलादरम्यान सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान येथे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता वाढल्या

नवी दिल्ली : इराकमध्ये बंडखोर आणि सैन्यदलादरम्यान सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान येथे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता वाढल्या असतानाच, केंद्र सरकार संपूर्ण स्थितीवर कायम लक्ष ठेवून आहे़ इराकमधील हिंसाप्रभावित मोसूल व तिकरितमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी इराकी अधिकाऱ्यांच्या मदतीचे यथाशक्ती प्रयत्न सुरूआहेत़परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली़ सरकार इराकमधील स्थितीवर कायम लक्ष ठेवून असून हिंसाग्रस्त तिकरित आणि मोसूल शहरांत अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी यथाशक्ती प्रयत्न सुरू आहेत़ खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्थितीवर नजर ठेवून आहेत, असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले़ भारतीय दूतावासाने संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि इराक सरकारशी सातत्याने संपर्क चालविला आहे. अडकून पडलेल्या भारतीयांशीही संपर्क सुरू आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)