शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

प्रथमच प्राणिसंग्रहालयात जन्मलेल्या गोरिलाचे निधन

By admin | Updated: January 19, 2017 05:10 IST

जगात प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदा जन्मलेल्या मादी गोरिलाचा १७ जानेवारी रोजी रात्री झोपेत मृत्यू झाला

अमेरिका- जगात प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदा जन्मलेल्या मादी गोरिलाचा १७ जानेवारी रोजी रात्री झोपेत मृत्यू झाला. कोलो असे तिचे नाव होते. कोलोचा महिनाभरापूर्वी ६० वा वाढदिवस झाला. ही माहिती अमेरिकेतील ओहिओ राज्यातील कोलंबस झू अँड अ‍ॅक्वॅरियमने दिली. २२ डिसेंबर १९५६ रोजी कोलोचा जन्म झाला. ती तीन मुलांची आई, १६ नातवंडांची आजी, १२ पिल्लांची पणजी आणि तीन पिल्लांची खापर पणजी बनली होती. याच प्राणिसंग्रहालयात कोलोचे पालनपोषण झाले. तिला कधीही येथून जावे लागले नाही. प्राणिसंग्रहालयात राहिलेल्या किंवा ठेवल्या गेलेल्या गोरिलांच्या अपेक्षित आयुष्यापेक्षा कोलोला दोन दशकांचे आयुष्य जास्त लाभले, असे शिन्हुआ वृत्त संस्थने म्हटले. तीन डिसेंबर रोजी कोलोवर शस्त्रक्रिया करून घातक अशी गाठ काढण्यात आली होती. अर्थात ही गाठ कर्करोगाची होती का हे समजले नाही. ‘‘मी ज्या जनावरांची काळजी घेतली त्यात कोलो अतिशय शांत होती. तिची काळजी घेणे हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता’’, असे प्राणिसंग्रहालयातील कोलोची देखभाल करणारे आॅड्रा यांनी सांगितले.