शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुगलनं 'पिक्सल' स्मार्टफोन केला लाँच

By admin | Updated: October 5, 2016 00:16 IST

गुगलच्या ज्या फोनची चर्चा होती तो गुगलचा पिक्सल स्मार्टफोन अखेर लाँच झाला

ऑनलाइन लोकमतसॅन फ्रान्सिस्को, दि. 4 - गेल्या काही दिवसांपासून गुगलच्या ज्या फोनची चर्चा होती तो गुगलचा पिक्सल स्मार्टफोन अखेर लाँच झाला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा इतर मोबाईलच्या कॅमे-याच्या तुलनेत अ‍ॅडवान्स असल्याचा दावा गुगल कंपनीनं केला आहे. गुगलनं स्मार्टफोनच्या माध्यमातून अ‍ॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी हा फोन काढल्याची बाजारात चर्चा आहे.

13 ऑक्टोबरपासून हा फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, या स्मार्टफोनची 57 हजार रुपये इतकी किंमत असणार आहे. गुगल कंपनीच्या ब्रायन राकोवस्की यांनी पिक्सल आणि पिक्सल एक्स एल या दोन स्मार्टफोन्सची घोषणा केली.

भारतात फ्लिपकार्ट, रियालन्स डिजिटल आणि क्रोमा या ई-कॉमर्स साइटवर हे फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, ब्लू. ब्लॅक आणि सिल्व्हर अशा तीन कलर्समध्ये हे फोन उपलब्ध असणार आहेत.