शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनर किलिंग’मधून पाक तरुणी बचावली

By admin | Updated: June 8, 2014 00:33 IST

मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त पित्याने तिला गोळी घालून कॅनॉलमध्ये फेकून दिले; मात्र दैव बलवत्तर असल्याने ही 18 वर्षीय पाकिस्तानी तरुणी बचावली.

इस्लामाबाद : मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त पित्याने तिला गोळी घालून कॅनॉलमध्ये फेकून दिले; मात्र दैव बलवत्तर असल्याने ही 18 वर्षीय पाकिस्तानी तरुणी बचावली. प्रेमविवाहावरून एका 25 वर्षीय गर्भवती विवाहितेचा तिच्या कुटुंबियांनीच बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच ‘ऑनर किलींग’च्या प्रयत्नाची घटना घडल्यामुळे सरकार हादरून गेले आहे. 
पोलीसांनी सांगितले की, ही घटना हफिजाबाद येथे घडली. साबा मकसूद नावाची एक व्यक्ती त्याच्या जवळच्या गावातील मुलीच्या प्रेमात पडला होता.  मागील आठवडय़ात दोघांनीही विवाह  केला; परंतु हे लग्न मुलीच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. मुलीचा पिता अहमद याने मुलीला इजा पोहोचविणार नसल्याच्या अटीवर मकसूद याच्या घरून तिला घरी आणले. त्यानंतर पिता व नातेवाईकांनी तिला मारहाण केली व निर्मनुष्य ठिकाणी नेले. अकबर यांनी तरुणीच्या चुलत्यांसमक्ष तिच्यावर गोळी झाडली. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजून त्यांनी तिला पोत्यात गुंडाळून कॅनॉलमध्ये फेकून दिले; परंतु ती बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आल्यावर तिने सुटका करून घेतली. (वृत्तसंस्था)
 
4प्रेमविवाह केल्याने पाकिस्तानी पित्याने गर्भवती मुलगी फरजाना (27) हिची दगडाने ठेचून हत्या केली होती. ऑनर किलिंगच्या या प्रकरणात दहशतवादविरोधी न्यायालयाने आरोपी पिता मुहंमद अजीम याची कारागृहात रवानगी केली आहे. गेल्या आठवडय़ात लाहोरमध्ये ती घटना घडली होती.