शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचं निधन

By admin | Updated: June 16, 2017 23:23 IST

आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचं निधन झालं

ऑनलाइन लोकमतजर्मनी, दि. 16 - आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचं निधन झालं आहे. त्यांनी जर्मनीचं सर्वाधिक काळ चान्सेलर पद भूषवलं आहे. जर्मनीच्या एकीकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. शीतयुद्धाच्या काळात ते जगातील सर्वात आवडत्या नेत्यांमधील एक होते. हेलमुट कोल 1982 ते 1998 सालापर्यंत जर्मनीच्या चान्सेलर पदावर कार्यरत होते. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी पूर्व आणि पश्चिम जर्मनीला एकत्रित केल्यामुळे त्यांना फादर ऑफ रि-युनिफिकेशनच्या नावानंही संबोधलं जातं. तसेच शीतयुद्धाच्या काळात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश सीनियर यांनी 20व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण नेते म्हणून हेलमुट यांचा उल्लेख केला होता. जर्मनीचं एकत्रीकरण केल्यानंतर 1990 ते 1998च्या कार्यकाळात त्यांनी देशाला प्रगतिपथावर नेत्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिश्चियन डेमोक्रेटिक युनियन पार्टीचे नेते हेलमुट कोल यांनी 16 वर्षं जर्मनी या देशाचे चान्सेलर पद सांभाळलं. जर्मनीचे निर्माता बिस्मार्कनंतरचे सर्वात मोठे नेते म्हणून हेलमुट कोल ओळखले जातात.