शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 05:39 IST

गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

न्यूयॉर्क वॉशिंग्टन : गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकेचे मित्र व संबंधित देशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर आम्ही जी २० कलमी योजना जाहीर केली ती सर्वांना आवडली आहे. असेही टम्प म्हणाले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हे न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या युएन महासभेच्या ८०व्या अधिवेशनासाठी उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी मुनीर यांना ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित केले होते. ते बैठकीत पहिल्यापासून इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, मी ज्या देशांशी बैठका घेतल्या, चर्चा केल्या, त्यामध्ये सौदी अरेबियासह पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुख पहिल्यापासून सहभागी झाले होते.या देशांचा पाठिंबा१ गाझा संघर्ष संपविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या २० कलमी योजनेचे सौदी अरेबिया, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्कस्थान, कतार आणि इजिप्त या देशांनी स्वागत केले.

ट्रम्प यांचा प्रस्ताव, गाझाची पुनर्बांधणी, पॅलेस्टिनी नागरिकांचे विस्थापन टाळणे आदी मुद्द्यांबद्दल या देशांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानGaza Attackगाझा अटॅक