शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इसिसमध्ये घुसून फ्रान्सच्या पत्रकाराने बनविला व्हिडीओ

By admin | Updated: May 3, 2016 01:28 IST

इसिसमध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या मनात नेमके काय चालू आहे? यासह अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी फ्रान्सचा एक पत्रकार चक्क इसिसच्या या समूहातच घुसला.

पॅरिस : इसिसमध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या मनात नेमके काय चालू आहे? यासह अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी फ्रान्सचा एक पत्रकार चक्क इसिसच्या या समूहातच घुसला. एवढेच काय पण त्याने या घटनांवरचा एक व्हिडिओही तयार केला आहे. हा पत्रकार सईद रामजी नावाने इसिसच्या या समूहात सहभागी झाला. ‘अल्लाहज् सोल्जर्सह्ण नावाने त्याने ही डॉक्युमेन्ट्री बनविली आहे. सोमवारी रात्री ही डॉक्युमेन्ट्री फ्रान्समध्ये दाखविण्यात येणार आहे. हा पत्रकार स्वत: मुस्लिम आहे. त्याने सांगितले की, या तरुणांच्या मनात नेमके काय चालू आहे? याचा मला शोध घ्यायचा होता. जगात काही चांगले करण्याच्या उद्देशाने येथे काहीही केले जात नाही. तर निराश झालेले व अन्य तरुण येथे आलेले मला दिसले. हे तरुण अशा काळात जन्माला आले वा त्यांची जडणघडण झाली ज्या काळात इसिसचा प्रसार होत आहे. ही दु:खद बाब आहे की, या तरुणांना काही तरी नवे हवे आहे आणि त्यांना हे काय मिळत आहे? असेही मत पत्रकाराने व्यक्त केले आहे.