शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालामुखीच्या राखेमुळे चार विमानतळे बंद

By admin | Updated: July 11, 2015 01:37 IST

इंडोनेशियातील जावा प्रांताच्या पूर्व भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे चार विमानतळे बंद झाली आहेत

जकार्ता : इंडोनेशियातील जावा प्रांताच्या पूर्व भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे चार विमानतळे बंद झाली आहेत. इंडोनेशियातील आघाडीची विमान कंपनी गरुडाने दिलेल्या माहितीनुसार बालीचा देनपासार आंतरराष्ट्रीय विमानतळ व लोम्बोक, जेम्बर, बानुयांगी ही चार विमानतळे बंद पडली आहेत. माऊंट राऊंग ज्वालामुखी उसळला असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडत आहे. बाली, लोम्बोक व बानुयांगी व जेम्बर ही चार विमानतळे सोडल्यास देशातील इतर विमानतळांवरून वाहतूक चालू आहे, असे गरुड हवाईसेवेने म्हटले आहे. माऊंट राऊंग हा ज्वालामुखी इंडोनशियातील सर्वांत सक्रिय असून, जावा बेटावर असणाऱ्या या ज्वालामुखीचा उद्रेक २ जुलैपासून होत आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाला जाणारी विमाने रद्द करण्यात आली. बाली, लोम्बोक व बानुयांगी व जेम्बर या चार विमानतळांवरील वाहतूक बंद असून, पुढील सूचना मिळेपर्यंत ही चार विमानतळे बंद राहणार आहेत.