शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

सिक्युरिटी लॉकचा पासवर्ड विसरलात?

By admin | Updated: October 28, 2015 22:02 IST

अँड्रॉईड उपकरणाचा पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात तरी आता काळजीचे कारण नाही. असे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत, त्याआधारे आपला फोन पुन्हा सुरू होऊ शकतो.

न्यूयॉर्क : अँड्रॉईड उपकरणाचा पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात तरी आता काळजीचे कारण नाही. असे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत, त्याआधारे आपला फोन पुन्हा सुरू होऊ शकतो. नवीन अँड्रॉईड स्मार्टफोनशी संबंधित अँड्रॉईड उपकरण व्यवस्थापक नावाची एक सेवा असते. गुगल अकाऊंटमध्ये लॉग-इन असाल तर कोणत्याही उपकरणाद्वारे या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरवर लॉग-इन केल्यानंतर स्क्रीनवरील लॉक बटनवर क्लिक करून नवीन पासवर्ड द्यावा लागेल. जुन्या पासवर्डच्या जागी नवीन पासवर्ड आपल्या अकाऊंटच्या नावे होईल. सॅमसंगचा फोन वापरणाऱ्यांना फार्इंड माय मोबाईलची मदत घेता येईल. लॉक माय स्क्रीनवर क्लिक केल्यानंतर नवीन पिन टाकल्यानंतर लॉक करा. काही मिनिटात जुन्या पासवर्डऐवजी नवीन पिन काम करील.