शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘अन्न देशभक्ती’- नवा राष्ट्रवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 18:20 IST

फ्रान्समधल्या लोकांनी, शेतकर्‍यांनी आणि विशेषत: तिथल्या सुपरमार्केट्सनी, विक्रेत्यांनी यावर एक वेगळाच उपाय शोधून काढलाय! ‘अन्न देशभक्ती!’

ठळक मुद्देआपल्या शेतातला आणि शेतातून काढलेला माल लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, हा प्रo्न अख्ख्या दुनियेतल्या शेतकर्‍यांना पडला आहे. 

- लोकमत

कसं वाचायचं या आपत्तीतून?  आपण आपलं संरक्षण करत असतानाच आपल्या देशालाही या आपत्तीतून कसं बाहेर काढायचं? संपूर्ण जगालाच पडलेला हा प्रo्न. या आणिबाणीच्या प्रसंगी सर्वाधिक नुकसान झालंय ते शेतकर्‍यांचं. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना अल्पकाळ बाहेर पडता येत असलं तरी आपल्या शेतातला आणि शेतातून काढलेला माल लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, हा प्रo्न अख्ख्या दुनियेतल्या शेतकर्‍यांना पडला आहे. त्यात शेतमालाची परदेशी निर्यातही जवळपास बंद पडलेली. अशावेळी करायचं काय?फ्रान्समधल्या लोकांनी, शेतकर्‍यांनी आणि विशेषत: तिथल्या सुपरमार्केट्सनी, विक्रेत्यांनी यावर एक वेगळाच उपाय शोधून काढलाय! ‘अन्न देशभक्ती!’फ्रान्सच्या अनेक सुपरमार्केट्समध्ये परदेशी फळं, अन्नधान्यं आजही चिक्कार आहेत, पण हा सगळा परदेशी माल त्यांनी आपल्या रॅकमधून रिकामा केला आहे. देशातले शेतकरी उपाशी  मरत असतांना त्यांनी निर्णय घेतलाय, आता आम्ही आमच्या देशातलाच भाजीपाला, खाद्यपदार्थ आमच्या सुपरमार्केट्समधून विकू!त्यामुळे फ्रान्समधल्या हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी फ्रान्समधल्या शेतीसाठी परदेशातून आलेल्या शेती कामगारांचा वाटाही प्रचंड मोठा, म्हणजे जवळपास सत्तर टक्के आहे. ‘या कामगारांची उपासमार आम्ही होऊ देणार नाही’, असं म्हणत त्यांची जबाबदारीही फ्रान्समधल्या शेतकर्‍यांनी उचलली आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या, पण ‘अन्न देशभक्ती!’सारखा नवा राष्ट्रवादही त्यानं जन्माला घातला!

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या