शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या हल्ल्यात 5 पॅलेस्टिनी ठार

By admin | Updated: August 10, 2014 03:10 IST

तीन दिवसांची युद्धबंदी संपताच इस्रायलने शनिवारी गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर रॉकेटस्नी हल्ला केला. त्यात पाच पॅलेस्टिनी ठार झाले.

गाझा/जेरूसलेम : तीन दिवसांची युद्धबंदी संपताच इस्रायलने शनिवारी गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर रॉकेटस्नी हल्ला केला. त्यात पाच पॅलेस्टिनी ठार झाले. महिनाभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या हल्ला-प्रतिहल्ल्यांत आतार्पयत 2क्क्क् लोकांचा बळी गेला असून हा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे.
शनिवारी भल्या पहाटे आम्ही हमासच्या किमान 33 ठिकाणांवर हल्ले केले, तर दक्षिण इस्रायलमध्ये हमासने पाच रॉकेटने हल्ला केला, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.             ठार झालेल्या पाच पॅलेस्टिनींपैकी तिघांचे मृतदेह उद्ध्वस्त झालेल्या मशिदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
जुलैच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या संघर्षात 196क् पेक्षा जास्त लोक ठार झाले असून त्यातील 19क्क् पेक्षा जास्त हे पॅलेस्टिनी व नागरी वसाहतीतील आहेत. यात 67 इस्रायलीही ठार झाले आहेत.  (वृत्तसंस्था)
 
4कैरो : गाझापट्टीत ताबडतोब युद्धबंदी व्हावी, असे आवाहन इजिप्तने केले असून त्या दिशेने होत असलेल्या चर्चेत इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा सहभाग आहे, असे म्हटले.
4गाझापट्टीत शनिवारी इस्रायलने अनेक हवाई हल्ले केले. गाझातून ‘अल जझीरा’चे प्रतिनिधी अँड्रय़ू सीमन्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार युद्धबंदी करारासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी आमची दारे अजून बंद झालेली नाहीत, असे म्हटले आहे. 
4पॅलेस्टाईनचे काही नेते कैरोमध्ये असून येत्या काही तासांत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. दुजोरा न मिळालेल्या वृत्तानुसार काही इस्रायली अधिकारी सध्या चर्चा करीत आहेत.