शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील विमानतळावर गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 7, 2017 07:12 IST

लॉडरडल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माथेफिरूने गोळीबार केल्याचं वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

फ्लोरिडा, दि. 7 - फोर्ट लॉडरडल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माथेफिरूने गोळीबार केल्याचं वृत्त आहे. विमानतळाच्या टर्मिनल 2 परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे. या माथेफिरूने केलेल्या गोळीबारात 8 जण जखमी झाले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येते आहे, अशी माहिती फोर्ट लॉडरडल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिका-यांनी दिली आहे. दरम्यान, गोळीबाराच्या वेळी त्या परिसरात 100हून अधिक प्रवासी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर प्रवाशांनी धावाधाव केली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी विमानतळ खाली केलं आहे. गोळीबार करणा-या माथेफिरूची ओळख पटली आहे. त्याचं एस्टेबॅन सँटियागो असून, त्याचा जन्म न्यू जर्सीमध्ये झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणा-या या माथेफिरूला अटक केली आहे. तसेच गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विमानतळावर गोळीबार झाला त्यावेळी धावाधाव केल्याचं वृत्त व्हाइट हाऊसच्या प्रतिनिधीने दिले आहे.