बोस्टन : डोरचेस्टर येथील जेरेमिहा बर्क हायस्कूल जवळ झालेल्या गोळीबारात एक षोडषवर्षीय युवती ठार झाली असून तीन जण जखमी झाले आहेत. भारतीय प्रमाण वेळ गुरुवारी रात्री ११.३0 वाजता झालेल्या या घटनेतील गोळीबार करणार्यांचा शोध सुरु झाला आहे.
शाळेजवळ गोळीबार; एक ठार
By admin | Updated: June 9, 2016 02:21 IST