शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमध्ये बंदुकधाऱ्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, 26 जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 27, 2017 07:24 IST

मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधाऱ्यांनी चालू बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले आहेत

ऑनलाइन लोकमतकाहिरा, दि. 27- मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधाऱ्यांनी चालू बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी कॉप्टिक ईसाइ (ख्रिस्ती) ला घेऊन जाणाऱ्या एका बसवर गोळीबार झाला. यामध्ये मृत झालेल्यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. ईसाइ (ख्रिस्ती) समाजावर झालेला हा या दोन महिन्यातील दुसरा मोठा हल्ला आहे. काहिरावरुन 250 किमी दक्षिण भागात अंबा शमुवेल मोनेस्ट्रीकडे जात असताना बंधुकधाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप या हल्याची जबाबदारी कोणही घेतलेली नाही. सुरक्षा दलांनी याचा तपास सुरु केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, जवानांच्या पोशाखात असलेल्या आठ ते दहा जणांनी चालू बसवर गोळीबार केला. यावेळी तिथे मृत्यूचे तांडव उभे राहिले होते. सगळीकडे कर्कश आवाज येत होता. इजिप्तमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली होती. टंटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला होता.