शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या भीतीने दोन विमानांचा मार्ग बदलला

By admin | Updated: November 19, 2015 03:43 IST

विमानात बॉम्ब ठेवल्याच्या भीतीने अमेरिकेहून पॅरिसला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या दोन विमानांचा मार्ग बदलण्यात आला. ही दोन्ही विमाने सुरक्षित उतरली; मात्र

लॉस एंजिल्स : विमानात बॉम्ब ठेवल्याच्या भीतीने अमेरिकेहून पॅरिसला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या दोन विमानांचा मार्ग बदलण्यात आला. ही दोन्ही विमाने सुरक्षित उतरली; मात्र या विमानात काहीही सापडले नाही.लॉस एंजिल्स येथून निघालेल्या फ्लाईट ६५ आणि वॉशिंग्टन येथून निघालेल्या फ्लाईट ५५ या दोन्ही विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी अज्ञात लोकांनी दिल्यामुळे त्यांचा मार्ग बदलण्यात आल्याचे एअरलाईन्सतर्फे सांगण्यात आले.पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२९ जण ठार झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली. ही दोन्ही विमाने सुरक्षित उतरली असून, त्यांची कसून झडती घेण्यात येत असल्याचे एअर फ्रान्सतर्फे सांगण्यात आले. लॉस एंजिल्स येथून निघालेले विमान मार्ग बदलून युटा येथे सॉल्ट लेक येथे उतरविण्यात आले. वॉशिंग्टन येथून निघालेले विमान कॅनडातील हॅलीफॅक्स येथे वळविण्यात आले.