शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम महिलांच्या उपभोगाबाबत फतवा

By admin | Updated: December 30, 2015 02:23 IST

गुलाम म्हणून ताब्यात घेतलेल्या स्त्रिया आणि मुलींचा लैंगिक उपभोग कसा घ्यावा याविषयी इस्लामिक स्टेटच्या (इसिस) धार्मिक मार्गदर्शकांनी फतवा जारी केल्याचे समोर आले असून त्यावरून

लंडन : गुलाम म्हणून ताब्यात घेतलेल्या स्त्रिया आणि मुलींचा लैंगिक उपभोग कसा घ्यावा याविषयी इस्लामिक स्टेटच्या (इसिस) धार्मिक मार्गदर्शकांनी फतवा जारी केल्याचे समोर आले असून त्यावरून जगभर संतापाची लाट उसळली आहे. गुलाम महिलांना मिळणाऱ्या अयोग्य वागणुकीस आळा घालण्याच्या नावाखाली इसिस महिला, मुलींच्या लैंगिक गुलामगिरीचे समर्थन करत असल्याचा हल्ला मानवाधिकार संघटनांनी केला, तर अनेक इस्लामी धर्मवेत्त्यांनी इसिस कुराण आणि मोहंमद पैगंबरांच्या शिकवणुकीचा गैरअर्थ लावत असल्याची खरमरीत टीका केली आहे. अमेरिकेच्या विशेष मोहीम दलाने सिरियात इसिस नेत्याच्या घरावर मेमध्ये धाड टाकून या संघटनेच्या कागदपत्रांचा साठा जप्त केला होता. त्यात या खळबळजनक फतव्याचा समावेश होता. या फतव्याचा क्रमांक ६४ आहे. इस्लामिक स्टेटस् कमिटी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड फतवाज्ने २९ जानेवारी २०१५ रोजी तो जारी केला होता. या फतव्यात इसिससाठी लढणारे आणि गुलाम महिलातील लैंगिक संबंध याबाबतचे धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इसिसने यापूर्वी २०१४ मध्ये गुलामांना कशी वागणूक द्यायची याबाबत एक पत्रक वितरित केले होते. तथापि, हा फतवा त्यापेक्षा अधिक विस्तृत आहे. महिला गुलामांना वागणूक देण्याबाबत काही बंधूंनी नियमांचे उल्लंघन केले आहे. हे उल्लंघन शरिया कायद्यानुसार मान्य नाही, असे स्पष्ट करून या फतव्यात काही नियम सांगण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)