शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नजरचुकीने बसले बंदुकीवर अन् लागली गुप्तांगाला गोळी

By admin | Updated: July 5, 2017 22:05 IST

सीटवर ठेवण्यात आलेल्या बंदुकीकडे लक्ष न देता सीटवर बसले असता बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यांच्या गुप्तांगाला गोळी चाटून गेली.

ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 05 -  एखाद्याच्या नजरचुकीमुळे काय घडेल याचा काही नेम नाही. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणा-या एका व्यक्तीला नजरचुकीमुळे त्याच्या गुप्तांगाला बंदुकीची गोळी छेदून गेल्याची घटना घडली.
38 वर्षीय केडरिक जेल्क्स असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी आपल्या गाडीत ड्रायव्हर सीटवर बंदुक ठेवली होती. त्यावेळी केडरिक जेल्क्स यांनी सीटवर ठेवण्यात आलेल्या बंदुकीकडे लक्ष न देता सीटवर बसले असता बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यांच्या गुप्तांगाला गोळी चाटून गेली. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांची सध्या प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.  केडरिक जेल्क्स यांच्या शेजारी राहणा-या महिलेने पोलिसांना सांगितले की, बंदुकीची गोळी लागल्याच्या घटनेनंतर केडरिक जेल्क्स घरी आले आणि थेट बाथरुममध्ये शिरले. ही घटना घडली, त्यावेळी गाडीत केडरिक जेल्क्स एकटेच होते. 
दरम्यान,  एवढ्यावरच केडरिक जेल्क्स यांच्यावरील संकट टळले नाही. तर, पोलिसांना माहिती मिळाली आहे की, 2004 मध्ये ड्रग्जच्या आरोपाखाली केडरिक जेल्क्स यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच, या घटनेतून बरे झाल्यानंतर त्यांच्यावर बंदुक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.