शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

व्हिजा नाकारल्यानं पाक सिनेटचे यूएनच्या कार्यक्रमावर बहिष्कारास्त्र

By admin | Updated: February 13, 2017 12:30 IST

पाकिस्तानी सिनेटच्या उपसभापतीला अमेरिकेनं व्हिजा नाकारल्यानं पाकिस्तानचे खासदार भडकले आहेत.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 13 - पाकिस्तानी सिनेटच्या उपसभापतीला अमेरिकेनं व्हिजा नाकारल्यानं पाकिस्तानचे खासदार भडकले आहेत. पाकिस्तानी प्रतिनिधींनी अमेरिकेला बॉयकॉट करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या सिनेटचे उपसभापती आणि जमियत उलेमा इस्लमा फज्ल(JUI-F)चे महासचिव मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांना अमेरिकेनं व्हिजा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन सदस्यांचा प्रस्तावित अमेरिका दौरा रद्द करण्यात आला आहे. हैदरी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात 13 आणि 14 फेब्रुवारीला होणा-या इंटर पार्लामेंटरी युनियनच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार होते. हैदरी यांचे सहकारी सलाहुद्दीन तिरमिझी यांना अमेरिकेनं व्हिजा मंजूर केला होता. मात्र सिनेट अध्यक्ष रब्बानी यांनी हा दौराच रद्द केला आहे. हैदरी हे कट्टरवादी संघटना JUI-Fशी संबंधित आहेत. अमेरिकेचा जमियत उलेमा इस्लमा फज्लचा JUI-Fला विरोध असल्यानं अमेरिकेनं त्यांना व्हिजा नाकारल्याची आता चर्चा आहे. सिनेट अध्यक्ष रब्बानी म्हणाले, या मुद्द्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत अमेरिकी शिष्टमंडळ, यूएस काँग्रेस आणि सदस्यांना पाकिस्तानी सिनेटकडून कोणतंही उत्तर देण्यात येणार नाही. तसेच पाकिस्तानकडून व्हिजा नाकारण्याचं अधिकृत कारण दिलं जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानी सेनेटचं प्रतिनिधी मंडळ अमेरिकेच्या दौ-यावर जाणार नाही, असा आदेशच रब्बानी यांनी दिला आहे.