शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या शीख संरक्षणमंत्र्यांवर सैनिकाकडून वांशिक टिप्पणी

By admin | Updated: November 13, 2015 16:15 IST

कॅनडाच्या नवनियुक्त शीख संरक्षणमंत्र्यांना एका सैनिकाकडून सोशल मीडियावर वांशिक टिप्पणीला तोंड द्यावे लागले असून सैन्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे

ऑनलाइन लोकमत
टोरांटो, दि. १३ - कॅनडाच्या नवनियुक्त शीख संरक्षणमंत्र्यांना एका सैनिकाकडून सोशल मीडियावर वांशिक टिप्पणीला तोंड द्यावे लागले असून सैन्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजीत सज्जन यांच्याबाबत नेमकं काय लिहिण्यात आलं आणि ते लिहिणा-या सैनिकाचं नाव काय याबाबत सैन्यानं गुप्तता बाळगली आहे.  परंतु, सज्जान यांच्या वंशासंदर्भात अनुचित टिप्पणी या सैनिकाने फेसबुकवर फ्रेंचमध्ये केल्याचे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त ग्लोब अँड मेलने दिले आहे. ही पोस्ट लगेचच काढण्यात आली आहे.
तरूणपणीच कॅनडामध्ये गेलेल्या सज्जान यांनी अफगाणिस्तान, बोस्नियामध्ये कॅनडाच्या लष्कराची सेवा केली आहे. अशा प्रकारची वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही अशी सूचना सगळ्या सैनिकांना मेलद्वारे या घटनेनंतर देण्यात आली आहे. 
वांशिक टीकाटिप्पणी लष्कराच्या वातावरणात अजिबात चालणार नाहीत असे लष्कराने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही अशी तंबीही देण्यात आली आहे.