शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात वीज निर्मिती करून तारेशिवाय थेट पृथ्वीवर पाठविणार; लवकरच उपग्रह प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:15 IST

जपान अंतराळ प्रणालीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला ‘ओहिसामा’ (सूर्याचे जपानी नाव) असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत १८० किलो वजनाचा उपग्रह २२ स्क्वेअर फूट सौर पॅनेलसह उपग्रह लवकरच अवकाशात पाठवला जाईल.

टोकियो : जपान सौरऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार असून, ती तारांशिवाय पृथ्वीवर पाठवणार आहे. जपानने हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे हे शक्य होईल. या तंत्रज्ञानामध्ये उपग्रह सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करून मायक्रोवेव्हच्या रूपात पृथ्वीवर पाठवेल आणि विशेष अँटेनाद्वारे वीज उपलब्ध होईल.

जपान अंतराळ प्रणालीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला ‘ओहिसामा’ (सूर्याचे जपानी नाव) असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत १८० किलो वजनाचा उपग्रह २२ स्क्वेअर फूट सौर पॅनेलसह उपग्रह लवकरच अवकाशात पाठवला जाईल. (वृत्तसंस्था)

हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार

यापूर्वी नेमके काय घडले?

पॅनेल सूर्यप्रकाशाची मदत घेत बॅटरी चार्ज करेल. शास्त्रज्ञांच्या मते, हा उपग्रह सुमारे ४०० किमी उंचीवरून सध्या एक किलोवॅट वीज पाठवणार आहे. सध्या याची केवळ चाचणी घेण्यात येत आहे. अमेरिकेने २०२० मध्ये असाच प्रयोग केला होता; परंतु जास्त खर्चामुळे हा प्रकल्प पुढे नेला नाही.

...स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढू शकेल

सामान्य सौर पॅनेलमध्ये सूर्याची ऊर्जा विजेतरूपांतरित होते व तारांद्वारे पाठविली जाते; परंतु अंतराळातून पाठवलेली वीज मायक्रोवेव्हमध्ये रूपांतरित केली जाईल आणि वायरलेस पद्धतीने आणली जाईल.

या तंत्रज्ञानाचा उद्देश सूर्याच्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे हा आहे. यामुळे  पृथ्वीवर स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा पुरवठा वाढवता येणार आहे, असे संशोधकांनी माहिती देताना सांगितले.

वीज नेमकी कशी घेणार, काय आहेत रिसीव्हर्स?

जपान अंतराळ प्रणालीने (जेएसएस) उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली नसली तरी अहवालानुसार तो एप्रिलनंतर लाँच केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.

अंतराळातून वीज मिळविण्यासाठी ६०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात १३ रिसीव्हर्स तयार करण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वीज साठवणुकीची क्षमता वाढणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान