शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इसिस तत्वज्ञानाचा प्रभाव ओसरला

By admin | Updated: March 15, 2015 23:09 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) तत्वज्ञान व शिकवणुकीबाबत इंटरनेटवर जो प्रचार केला जायचा त्याला विरोध करणारा मजकूर मध्य

डिप्पी वांकाणी, मुंबईइस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) तत्वज्ञान व शिकवणुकीबाबत इंटरनेटवर जो प्रचार केला जायचा त्याला विरोध करणारा मजकूर मध्य पूर्व देशांमधूनच वाढल्यामुळे इसिसच्या घातक प्रचाराला अटकाव झाला आहे. इसिसच्या प्रचाराला छेद देणारा मजकूर वाढल्यामुळे इसिसला भारतासारख्यादेशातून सहानुभूतीदार व प्रत्यक्ष कामे करण्याासाठी नव्याने कोणी मिळविणे सोपे राहिलेले नाही.महाराष्ट्र दहशतवादविरोधी तुकडीची (अँटी टेररिस्ट स्क्वॅड-एटीएस) एक शाखा इसिसकडून इंटरनेटवर चालणाऱ्या मूलतत्ववादी प्रचारावर लक्ष ठेवून असते. या शाखेने आपल्या ताज्या अहवालात इसिसच्या तथाकथित तत्वज्ञानाला विरोध करणारा मजकूर मध्यपूर्वेकडून वाढत असल्याचे म्हटले आहे. या शाखेची जबाबदारी असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले की इसिसच्या विरोधातील मजकूर इंटरनेटवर वाढत असल्यामुळे तरुणांवर इसिसच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पाडणे खूपच अवघड झाले आहे व त्यामुळे इसिसमध्ये नव्याने भरतीही अशक्य बनली आहे. हा अधिकारी म्हणाला, ‘‘इसिसची रचनाच चुकीची असल्याची चर्चा मध्यपूर्वेतील व्यासपीठावर करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.’’ हे सहभागी वक्ते धार्मिक अंगाने वादविवाद करतात व इसिस ज्या ज्या तत्वांचा आधार घेते तो आधार कसा चुकीचा आहे हे, हे वक्ते धार्मिक तत्वांच्या आधारे खोडून काढतात, असेही तो म्हणाला. धार्मिक भावनांना चिथावणी देण्यास पुरेशा असलेल्या इंटरनेटवरील अनेक पोस्ट आम्ही २०१४ मध्ये ब्लॉक केल्या होत्या.