शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
4
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाची गद्दारी
5
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
6
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
7
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
8
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
9
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
10
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
11
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
12
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
13
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
14
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
15
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
16
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
17
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
18
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
19
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
20
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

पाकिस्तान-अफगाणिस्तानात भूकंप

By admin | Updated: January 9, 2016 03:35 IST

पाकिस्तानात राजधानी इस्लामाबादसह अनेक भागांना शुक्रवारी ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. तथापि, तूर्तास जीवितहानीचे वृत्त नाही.

इस्लामाबाद : पाकिस्तानात राजधानी इस्लामाबादसह अनेक भागांना शुक्रवारी ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. तथापि, तूर्तास जीवितहानीचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान आणि तजिकिस्तानच्या सीमावर्ती भागात होता, असे पाकिस्तानच्या हवामान विभागाने सांगितले. यावर्षी देशाच्या उत्तर भागामध्ये झालेला हा तिसरा भूकंप आहे. खैबर पख्तूनख्वाच्या पेशावर, मलकंद, हरीपूर, मानेशहरा, स्वात, दीर व अबोटाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. हे भाग आॅक्टोबरमधील विध्वंसक भूकंपाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. गेल्या वर्षी झालेल्या ७.५ तीव्रतेच्या या भूकंपात ३०० लोकांचा बळी गेला होता. आजच्या भूकंपाची शांगला, चित्राल, स्वात आणि डार क्षेत्रात अधिक तीव्रता होती. धक्क्यानंतर लोक घाबरून रस्त्यावर आले. तथापि, तूर्तास कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. अमेरिकन भूगर्भशास्त्र विभागानुसार, या भूकंपाची तीव्रता पाच होती व त्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या जर्म भागात होता. दरम्यान या भूकंपाचे जम्मू-काश्मीरसह भारताच्या उत्तर भागातही हादरे जाणवले. मात्र कोणत्याही हानीचे वृत्त नाही. (वृत्तसंस्था)