शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इटलीमध्ये भूकंप, 37 जण ठार तर 150 बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 16:07 IST

मध्य इटलीत सकाळी झालेल्या भुकंपात 37 ठार तर 150 लोक बेपत्ता झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या भुकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल ऐवढी होती.

ऑनलाइन लोकमतरोम, दि. 24 : मध्य इटलीत सकाळी झालेल्या भुकंपात 37 ठार तर 150 लोक बेपत्ता झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या भुकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल ऐवढी होती. यामुळे अनेक इमारतीची पडझड झाली असून मृतांचा आकड़ा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असून ढिघाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युरोपियन भूमध्य भूकंप केंद्राने हा भूकंप 6.1 रिश्टरस्केल तीव्रतेचा असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने हा भूकंप ६.२ तीव्रतेचा म्हटले आहे.

दरम्यान, मध्य इटली आज पहाटे भूकंपाने हादरली. पहाटे 3.30 वाजता 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला . मृत्यूचा आकडा वाढतचं आहे. सकाळी आलेल्या वृत्तानुसार यामध्ये 6 जण ठारझाले होते. दुपारी तोच आकडा वाढून 27 वर गेला होता. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मृताचा आकडा 37 वर पोहचला आहे. तर 150 जण बेपत्ता आहेत. रेयटी सह रोममध्येही भूकंपाचे तीव्र हदरले बसले. भूकंपानंतर रेयटी येथील नागरिक रस्त्यावर आले. तर अनेक इमारती कोसळल्याची माहिती रेयटीच्या महापौरांनी दिली आहे.