शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा

By admin | Updated: June 26, 2014 14:51 IST

अंतराळवीरांच्या एका पथकाला अत्यंत थंड व फिक्या प्रकाशाचा पांढरा अस्तंगत होणारा तारा दिसला

वॉशिंग्टन : अंतराळवीरांच्या एका पथकाला अत्यंत थंड व फिक्या प्रकाशाचा पांढरा अस्तंगत होणारा तारा दिसला असून, या ता:यामधील कार्बन कण इतके थंड झाले आहेत की, त्याचे स्फटिक तयार झाले असून, त्यामुळे अवकाशात या ता:याच्या रूपाने  झगमगता हिरा झळकतो आहे. 
या ता:याचे वय आपल्या मिल्की वे या आकाशगंगेइतके असावे. म्हणजेच हा तारा 11 अब्ज वर्षाचा आहे. अवकाशात दिसणारे त्याचे रूप हे एक अगदी दुर्मिळ असे दृश्य आहे, असे अमेरिकेतील विस्कॉन्सिन- मिलाऊके विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड काप्लान यांनी म्हटले आहे. काप्लान व त्यांच्या सहका:यांनी नॅशनल रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी प्रयोगशाळेची ग्रीन बँक दुर्बिण व बेसलाईन अॅरे ही लांब दुर्बिण तसेच इतर दुर्बिणींचा वापर करून हा तारा पाहिला आहे. पांढरे ड्वार्फ तारे अत्यंत घन स्वरूपात असतात व नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. 
कार्बन व ऑक्सिजन हे दोनच मुख्य घटक असणारे हे तारे नष्ट होण्यास अब्जावधी वर्षे लागतात. हा तारा अत्यंत थंड असणार असे संशोधकांचे मत असून, हा पांढरा ड्वार्फ तारा 2,7क्क् अंश सेल्सिअस इतका थंड असू शकतो. या ता:यावरील कार्बनचे अणू हि:याप्रमाणोच स्फटिकासारखे झालेले आहेत.  (वृत्तसंस्था)