शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सगळं उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:18 IST

नेतन्याहू जेव्हा अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि सोबत मागण्यांची यादी होती. मात्र आता परतताना त्यांच्या सोबत केवळ निराशा दिसत आहे...

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हंगेरी येथून थेट अमेरिकेत पोहोचले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यानंतर, टॅरिफच्या बाबतीत काही प्रमाणात दिलासा नक्की मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र, झाले उलटेच. नेतन्याहू जेव्हा अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि सोबत मागण्यांची यादी होती. मात्र आता परतताना त्यांच्या सोबत केवळ निराशा दिसत आहे.

नेतन्याहू यांनी आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत, हवाई मार्गाने 400 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करत व्हाइट हाउस गाठले होते. खरे तर, गाझा नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या आदेशामुळे त्याच्या डोक्यावर अटकेची तलवार लटकत आहे. दरम्यान, त्यांनी ज्या देशांमध्ये आयसीसीचे नियम लागू होतात, त्या देशांच्या हवाई सीमेतून जाणे नेतन्याहू यांनी टाळले.

नेतन्याहू यांना दोन झटके -टॅरिफ हटवण्याच्या आशेने अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक नाही तर दोन धक्के मिळाले आहेत. पहिला धक्का म्हणजे, ट्रम्प यांनी इस्रायली वस्तूंवरील १७ टक्के टॅरिफ हटवण्यास नकार दिला. तर दुसरा धक्का म्हणजे, ट्रम्प यांनी इराणसोबत थेट अणुकरारासंदर्भात चर्चा करण्याची घोषणा केली. या विषयावरून इस्रायल आधिपासूनच चिंतित आहे.

निराश नेतन्याहू इस्रायलला परतणार - नेतन्याहू मंगळवारी दुपारी 12 वाजता अँड्रयूज एअर फोर्स बेसवरून इस्रायलसाठी रवाना होतील. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नेतन्याहू यांचा अमेरिका दौरा संपत आहे. तथापी, त्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या निराशाजनक मानला जात आहे. ट्रंप यांच्यासोबत झालेल्या बैठकीतून, इस्रायलला ज्या गोष्टींची आशा होती, तसे घडले नाही. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूAmericaअमेरिका