शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 वर्षे केली करचुकवेगिरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 08:50 IST

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 18 वर्षांपासून करच भरला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 3 - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 18 वर्षांपासून करच भरला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अमेरिकेतील 'द न्यू यॉर्क टाईम्स'च्या वृत्तपत्राने यासंदर्भातील खुलासा केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
1995 साली ट्रम्प यांनी 916 मिलियन डॉलर एवढा शेवटचा कर भरला होता. यानंतर ते कर चुकवत आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला कराची माहिती देणे बंधनकारक असते, मात्र ट्रम्प यांनी कराबाबतची माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी आपली कराची माहिती सार्वजनिक केलेली आहे. 
 
आणखी बातम्या:
तर दुसरीकडे, ट्रम्प यांच्या करासंदर्भातील मिळालेली माहिती ही अवैधरित्या मिळवली गेली आहे, असे ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेनं सांगितले आहे. हे वृत्त हिलरी क्लिंटन यांना फायदा मिळवून देण्यासाठीचाच एक भाग आहे, असा आरोप देखील करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या करचुकवेगिरीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांची उत्तरे मात्र देण्यात आली नाहीत.