शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्फिन मासा पडला होता शिक्षिकेच्या प्रेमात

By admin | Updated: June 11, 2014 23:07 IST

प्राणी माणसावर प्रेम करतात; पण प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याने माणूस व प्राण्याचे प्रेम आजही दुर्मिळ मानले जाते.

लंडन : प्राणी माणसावर प्रेम करतात; पण प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याने माणूस व प्राण्याचे प्रेम आजही दुर्मिळ मानले जाते. प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या एका महिलेने आपल्यावर एका नर डॉल्फिनचे प्रेम बसले होते असा दावा केला आहे. १९६५ साली नासाच्या एका प्रयोगांतर्गत पीटर नावाच्या डॉल्फिन माशाला इंग्रजी बोलण्यास शिकवत असताना हा मासा आपल्या प्रेमात पडला असा दावा मार्गारेट होवे लोवाट नावाच्या महिलेने केला आहे. बीबीसीने यावर वृत्तपट तयार केला असून, त्याचे नाव द गर्ल हू टॉक्ड टू डॉल्फिन्स असे आहे. लोवाट त्यावेळी २३ वर्षांची होती. अमेरिकेतील व्हर्जिन आयलंडवर ती या डॉल्फिनसोबत राहत असे. ते दोघे एकत्र खात, स्रान करत खेळत आणि झोपत. मेंदूतज्ज्ञ डॉ. जॉन लिली हा प्रयोग करत असत, व लोवाट त्यांना मदत करत असे. या कालावधीत लोवाटने त्याला इंग्रजी बोलण्यास शिकवले. पीटर हॅलो मार्गारेट असे म्हणून तिचे स्वागत करत असे. एम अक्षर उच्चारणे त्याला अत्यंत अवघड गेले; पण प्रयत्नाने तिने त्याला वुई, ट्रँगल, हॅलो, वर्क, प्ले असे शब्द बोलायला शिकवले. पीटरशी आपले भावनिक संबंध जुळल्याचे लोवाटने मान्य केले आहे, बीबीसीवर १७ जून रोजी हा वृत्तपट दाखवला जाणार आहे. (वृत्तसंस्था)