वॉशिंग्टन : इराण अणुकरार आणि पॅरिस हवामान बदल करार रद्द करू नका, अशी ताकीद अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली आहे. या ऐतिहासिक करारांवर हस्ताक्षरासाठी खूप प्रयत्न करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, जर या प्रकरणी तपास करून तुम्हाला असे आढळून आले की, हे आंतरराष्ट्रीय करार आमच्यासाठी चांगले आहेत, तर ही परंपरा आहे की, तुम्ही ते करार पुढे नेले पाहिजेत आणि अन्य देशांना असे काम करण्यासाठी बाध्य केले पाहिजे.
इराण, पॅरिस करार रद्द करू नका- ओबामा
By admin | Updated: November 16, 2016 07:18 IST