शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा मानवाचा ११ हजार वर्षांपासूनचा साथीदार, डीएनए अभ्यासाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:25 IST

DOG & Human : ताम्रयुगामध्ये कुत्र्यांचा एक वंश साऱ्या जगभरात पसरला. याच वंशातून कालांतराने युरोपात आढळणाऱ्या कुत्र्यांच्या विविध प्रजाती निर्माण झाल्या. 

लंडन : कुत्रा हा माणसाचा सर्वांत जुना म्हणजे ११ हजार वर्षांपूर्वीपासूनचा विश्वासू साथीदार आहे, हे डीएनए चाचणीतून सिद्ध झाले आहे. शीतयुगाच्या अखेरीपासून ही दोस्ती आजवर चालत आलीआहे.माणसाइतकाच कुत्रादेखील प्राचीन प्राणी आहे. यासंदर्भात लंडन येथील क्रिक  इन्स्टिट्यूटमधील संशोधक डॉ. पाँट्स स्कोगलंड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुत्र्याच्या डीएनएचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. ते म्हणाले की, इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा कुत्रा पाळण्यास माणसाने सर्वप्रथम सुरुवात केली, असेही या अभ्यासातून दिसून आले. उत्तर गोलार्धामध्ये प्राचीन काळी माणूस व कुत्रा यांची एकमेकांना उत्तम साथ होती. कालांतराने पाच वर्गवारीतील कुत्रे साऱ्या जगात आढळू लागले.वसाहतवादाच्या काळात युरोपातील विविध जातींचे कुत्रे जगभरात गेले; पण त्याही आधी अमेरिका, आशिया, आफ्रिका, ओशियाना या भागात तेथील कुत्र्यांच्या स्थानिक जाती प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्याच. कुत्र्यांच्या इतिहासाबद्दल काही गोष्टी अद्यापही अज्ञात होत्या. त्यांची उकल कुत्र्यांच्या डीएनएच्या अभ्यासामुळे झाली आहे. डॉ. स्कोगलंड यांनी सांगितले की, ११ हजार वर्षांपूर्वीपासून माणसाने कुत्रे पाळण्यास का सुरुवात केली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. (वृत्तसंस्था) 

ताम्रयुगामध्ये कुत्र्यांचा एक वंश जगभर पसरला ताम्रयुगामध्ये कुत्र्यांचा एक वंश साऱ्या जगभरात पसरला. याच वंशातून कालांतराने युरोपात आढळणाऱ्या कुत्र्यांच्या विविध प्रजाती निर्माण झाल्या.  या संशोधनासाठी  क्रिक इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी कुत्र्यांच्या २७ प्राचीन प्रजातींच्या डीएनएचे नमुने तपासले. त्यांची सध्या अस्तित्वात असलेल्या कुत्र्यांच्या प्रजातीशी तुलना करण्यात आली.

टॅग्स :scienceविज्ञानdogकुत्रा