शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसा नाकारणा:या देशाला व्हिसाची भेट

By admin | Updated: October 2, 2014 01:02 IST

तब्बल एक दशक नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत पाय ठेवूदिला नाही, त्याच नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी नागरिकांना भारत भेटीदरम्यान ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ देण्याची घोषणा केली.

न्यूयॉर्क : ज्या अमेरिकेने व्हिसा नाकारून तब्बल एक दशक नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत पाय ठेवूदिला नाही, त्याच नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी नागरिकांना भारत भेटीदरम्यान ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ देण्याची घोषणा करून या संपूर्ण घटनाक्रमाच्या इतिवृत्ताला नवीन अर्थ दिला.
अमेरिकेने घातलेल्या बंदीचा पंतप्रधान मोदी यांनी थेट उल्लेख केला नाही. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य स्वागत समारंभातील भाषणात ते म्हणाले की, कोणत्याही भारतीय व्यक्तीला आजवर एवढे प्रेम दिले नसेल, त्यापेक्षाही अधिक प्रेम तुम्ही मला दिले.  या समारंरभाला अमेरिकचे 4क् खासदारही आवजरुन उपस्थित होते. न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलात उतरल्यापासून न्यूयॉर्कवासियांत मोदी यांच्या स्वागतासाठी चुरस लागली होती. 
मॅडीसन स्क्वेअर गार्डनचे वार्षिक उत्पन्न 88 हजार अमेरिकन डॉलर आहे.  अमेरिकेत वास्तव्यास असलेले भारतीय-अमेरिकन आर्थिकदृष्टय़ा मूळ अमेरिकन किवा ज्यु अमेरिकन नागरिकांपेक्षाही समृद्ध आहेत. मास्टरकार्डचे प्रमुखही एक भारतीय आहेत. त्यांनी अमेरिकी नागरिकांसाठी  ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ आणि पीआयओ कार्डधारकांसाठी आजीवन व्हिसा देण्याची घोषणा करून त्यांची मने जिंकली.  (वृत्तसंस्था)