शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नेत्यांनी दिलेल्या भेटवस्तू डोनाल्ड ट्रम्प यांनी ढापल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2023 10:57 IST

ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मीला पैसे चारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ‘ट्रम्प चोर आहे’ असे पोस्टर धरून एक महिला न्यूयॉर्कमधील न्यायालयासमोर उभी होती.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंबाबत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. ट्रम्प यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जगभरातील नेत्यांनी दिलेल्या २,५०,००० डॉलर्सच्या (सुमारे २ कोटी सहा लाख रुपये) भेटवस्तूंची माहिती देण्यात ते अपयशी ठरले, असा अहवाल अमेरिकी काँग्रेसच्या पक्षांतर्गत समितीने दिला आहे. यात भारतीय नेत्यांनी दिलेल्या ४७,००० डॉलर्स किमतीच्या भेटवस्तूंचाही समावेश आहे. भेटवस्तूंचा अहवाल देण्यात माजी अध्यक्ष ट्रम्प अपयशी ठरले असे अहवालात म्हटले आहे. 

ट्रम्प चोर आहे...ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मीला पैसे चारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ‘ट्रम्प चोर आहे’ असे पोस्टर धरून एक महिला न्यूयॉर्कमधील न्यायालयासमोर उभी होती.

भारतीय नेत्यांनी काेणत्या भेटवस्तू दिल्या?भेटवस्तूंमध्ये पंतप्रधान मोदी, तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भारतीय नेत्यांनी दिलेल्या ३८ लाख ८५ हजार रुपयेे किमतीच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. दस्तऐवजांनुसार भेटवस्तूंमध्ये योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ८,५०० डॉलरची फुलदाणी, ४,००० डॉलर किमतीचे ताजमहालचे मॉडेल, कोविंद यांनी दिलेला ६,६०० डॉलरचा भारतीय गालिचा, मोदी यांनी दिलेल्या १९०० डॉलरच्या कफलिंक्स यांचा समावेश आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका