शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमध्ये "खुनी फेस्टिव्हल", पाण्याच्या खेळात 285 जणांचा मृत्यू

By admin | Updated: April 18, 2017 17:47 IST

म्यानमारमध्ये पारंपारिक थिंगयान वॉटर फेस्टिव्हलमध्ये 285 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 1073 लोकं यामध्ये जखमी झाली आहेत.

ऑनलाइन लोकमत

यांगून, दि. 18 - म्यानमारमध्ये पारंपारिक थिंगयान वॉटर फेस्टिव्हलमध्ये 285 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 1073 लोकं यामध्ये जखमी झाली आहेत. गुरूवार (दि.13) ते रविवार (दि.16) दरम्यान हा पाण्याचा खेळ येथे खेळला गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृतांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी वॉटर फेस्टिव्हलमध्ये 272 जणांचा मृत्यू झाला होता, तर 1086 लोकं जखमी झाली होती. 
 
नववर्षाच्या स्वागतासाठी म्यानमारमध्ये दरवर्षी वॉटर फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. यावर्षी हा फेस्टिव्हल गुरूवार (दि.13) ते रविवार (दि.16) दरम्यान पार पडला.  यादरम्यान एकमेकांवर पाण्याचा जोरदार मारा केला जातो. याशिवाय अनेक शहरांत वॉटर पार्टीचं आयोजन केलं जातं. मृतकांपैकी 10 नेपीथा, 44 यांगून, 36 मांडले, 26 सागेंग, 11 तानिनतेरई, 37 बागो, 11 माग्वे, 20 मोन स्टेट, 17 राखिने, 29 शान और 28 अयेयावाड्डे या शहरांतून आहेत.
 
यावर्षी 285 जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून सरकारकडून देण्यात आलेलं नाही. 2015 आणि 2016 साली चेंगराचेंगरी, रस्ता अपघातांमुळे लोकांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं.