शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

लोकशाहीवादी आंदोलक पुन्हा हाँगकाँगच्या रस्त्यांवर

By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST

लोकशाहीवादी निदर्शक पुन्हा हाँगकाँगच्या रस्त्यावर उतरले असून, त्यांनी शहरातील विविध भागांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा करू नये

हाँगकाँग : लोकशाहीवादी निदर्शक पुन्हा हाँगकाँगच्या रस्त्यावर उतरले असून, त्यांनी शहरातील विविध भागांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा करू नये म्हणून २ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.मागच्या वर्षीही लोकशाहीवादी आंदोलकांनी भव्य रॅलीचे आयोजन करून महत्त्वाच्या ठिकाणी ठिय्या दिला होता. मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी येथील लोकशाहीवादी आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी हाँगकाँगमधील महत्त्वाचे रस्ते जवळपास अडीच महिने बंद होते. आंदोलक याच मागणीवर ठाम आहेत. जवळपास ३ हजार आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. रविवारची रॅली शांततापूर्वक असेल. तथापि, गेल्या वर्षाप्रमाणे ठिय्या आंदोलन केले जाणार नाही, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. यावेळीही आंदोलक हाती पिवळ्या छत्र्या घेऊन या रॅलीत सहभागी झाले आहेत. आम्हाला सर्वंकष मताधिकार हवा, असे रॅलीच्या संयोजकांपैकी एक असलेले डेसी चॅन यांनी सांगितले. २०१७ मध्ये हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला चीनने मंजुरी दिली आहे. तथापि, उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार आपल्याकडे ठेवला आहे. चीनच्या या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू करून हाँगकाँगवासी लोकशाही मार्गाने ही निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी आग्रही आहेत. (वृत्तसंस्था)