शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात मृत्यूचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:34 IST

मृत्यूची टांगती तलवार म्हणजे काय? याचा अनुभव घ्यायचा असेल तर, लोक चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात जातात.

बीजिंग- मृत्यूची टांगती तलवार म्हणजे काय? याचा अनुभव घ्यायचा असेल तर, लोक चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात जातात. उंच डोंगरांच्या अगदी भिंतीसारख्या भागावर लाकडी प्लेट्स लावून येथून जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे. येथून जाताना झालेली थोडीशी चूक त्या व्यक्तीला मृत्यूच्या खाईत ढकलू शकते. अगदी असंही म्हणतात की, येथे येणारे लोक मृत्यू जवळून पाहण्यासाठीच येतात. खूप हिंमतवान लोकच या भागात येतात आणि या भागातून चालण्याचे धाडस करतात. जमिनीपासून ७०८७ फूट उंचीवर केवळ एका लाकडी फळीवरून चालणे सोपी गोष्ट नाही. चीनच्या दक्षिणभागात असणारा हा पर्वत पर्यटकांचे खास आकर्षण आहे. असे सांगतात की, पूर्वी या भागात मंदिर होते. त्यामुळे पुजारी आणि संन्यासी येथे येत असत. आपल्या सुविधेसाठी त्यांनी या शिड्या बनविल्या.असे सांगतात की, या भागात दरवर्षी १०० जणांचा मृत्यू होतो.