शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

दुख तो अपना साथी है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:03 IST

सुखाचे साथीदार अनेक असतात; पण दु:खात मात्र कोणी साथ देत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. जगाच्या पाठीवर कमी-अधिक प्रमाणात हेच अनुभव येत असतात.

सुखाचे साथीदार अनेक असतात; पण दु:खात मात्र कोणी साथ देत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. जगाच्या पाठीवर कमी-अधिक प्रमाणात हेच अनुभव येत असतात. जपानमधील एक व्यक्ती मात्र याला अपवाद आहे. कारण, तो सर्वांचंच दु:ख वाटून घेत असतो. या व्यक्तीचं नाव आहे टाकानोबू निशीमोटो या ४५ वयाच्या व्यक्तीनं २० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक नोकºया केल्या. आता त्यांनी नवा व्यवसाय सुरूकेला आहे. ते आता दुसºयांचं दु:ख वाटून घेतात, समजून घेतात आणि बदल्यात पैसे घेतात. कदाचित आश्चर्य वाटेल, पण टाकानोबू निशीमोटो यांच्यासाठी दु:ख ऐकून, समजावून घेणं ही आता सवयीची बाब झाली आहे. निशीमोटो एक सामान्य व्यक्ती आहेत. पण, ते दुसºयांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. लोक आपलं दु:ख व्यक्त करण्यासाठी निशीमोटो यांना बोलावून घेतात.निशीमोटो त्यांना भेटून सल्ला देतात, दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवतात. दु:ख ऐकून घेण्याची एक तासाची त्यांची फी आहे ५०० रुपये. त्यांची वेबसाइट आहे. त्यावर भेट घेण्यासाठी बुकिंग करावं लागतं. थोडक्यात सांगायचं, तर दु:खात बुडालेल्या लोकांसाठी निशीमोटो मोठा आधार ठरत चालले आहेत.