शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 18:35 IST

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दलाई लामा हे एक भ्रामक अभिनेते असल्याची टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 7 - चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दलाई लामा हे एक भ्रामक अभिनेते असल्याची टीका केली आहे. तिबेटचे आध्यात्मिक गुरू यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी चीननं मेंदू गहाण ठेवला आहे, असं म्हटलं होतं. त्यालाच चीननं प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकन विनोदी कलाकार जॉन ऑलिव्हर यांनी धर्मशाळा येथे दलाई लामा यांच्याशी तिबेटच्या मुद्द्यावर बातचीत केली होती. त्यावेळी त्यांनी चीनवर टीका केली होती. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शांग यांनी दलाई लामांच्या मुलाखतीकडे आम्ही मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून पाहत असल्याचं सांगितलं आहे. दलाई लामांच्या मुलाखतीतील विधानं विनोदी आणि गमतीदार होती. मात्र दलाई लामांच्या खोट्या वक्तव्यानं सत्य कधीच बदलणार नाही. तिबेटचे 14वे धर्मगुरू दलाई लामा यांनी आध्यामिकतेच्या नावाखाली राजकारणाचा बुरखा पांघरला आहे. त्याआडूनच चीनच्या विरोधातील फुटीरतावादाचा उपक्रम ते राबवत आहेत. आम्हाला वाटतं दलाई लामा हे एक भ्रामक अभिनेते असून, चित्रपटात ते खूप चांगलं काम करू शकतील. धोकादायक फुटीरतावादी म्हणून दलाई लामांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं पाहिजे. 1959मध्ये चिनी सरकारविरोधात दलाई लामांनी अयशस्वी उठाव केला होता. त्यानंतर ते भारतात पळून गेले होते. दलाई लामा हिंसेला समर्थन देत असून, त्यांना फक्त तिबेटला स्वायत्तता मिळवून द्यायची आहे, अशीही गंभीर टीका चीननं दलाई लामा यांच्यावर केली आहे. दलाई लामा हे दोन्ही बाजूनं कटुता पसरवत असून, त्यांना तिबेटमधलं बुद्धिजम स्वतःच्या ताब्यात ठेवायचं आहे. त्यासाठी त्यांचा पुनर्जन्म झाला आहे. तसेच दलाई लामा यांना आश्रय देऊन आपण चीनच्या तिबेट धोरणात काहीही फरक पडला नाहीत. उलट भारतानं त्यांना आश्रय दिल्यानं चीनचा वारंवार जळफळाट होत आहे.