शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

या क्रिकेटपटूने चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: January 24, 2017 12:49 IST

निवृत्ती आणि वैवाहिक जिवनात आलेल्या अपयशातील नैराश्‍यामुळे आत्महत्येचा विचार केला होता असा खुलासा त्याने केला आहे. आपली आत्मकथा द राँग वन मध्ये त्याने हा खळबळजनक खुलासा केला आ

ऑनलाइन लोकमतसिडनी, दि. 24 - ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 2007 विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा राहिलेला फिरकीपटू ब्रॅड हॉगने चार वेळा आत्महत्या करण्यचा प्रयत्न केला होता. निवृत्ती आणि विवाहात आलेल्या अपयशातील नैराश्‍यामुळे आत्महत्येचा विचार केला होता असा खुलासा त्याने केला आहे. आपली आत्मकथा द राँग वन मध्ये त्याने हा खळबळजनक खुलासा केला आहे. 2007-8 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेण्यावाचून माझ्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. कारण आंद्रियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पुढचे तीन वर्ष माझे खूपच तनावपूर्ण गेले. याकाळातच मला दारुचे व्यसन जडले. अनेक वेळा दु:खातिरेकाने हॉटेल सोडून जंगलातील झाडाझूडपांमध्ये जाऊन मी झोपत असे असा खुलासा हॉगने आपल्या आत्मकथेत केला आहे.हॉगने द राँग वनमध्ये म्हटले आहे की, आत्महत्या करण्याच्या उद्देश्याने समुद्राकडे गेलो. समुद्र किनारी गाडी पार्क केली व चालत-चालत समुद्रकिनाऱ्यावर गेलो. त्यावेळी विचार केला की, यामध्ये उडी मारून जीव देऊ, वाचलो तर ठीक नाहीतर दुदैव. आयुष्याची दोरी नशीबावर सोडण्यास तयार होतो. असा विचार एक नाही चार वेळा केला परंतू आत्महत्या करण्याचे धाडस झाले नाही.दरम्यान, ब्रॅड हॉग हा ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 3007 च्या विश्‍व चषकाच्या संघातील प्रमुख खेळाडू होता. आयपीलएलमध्ये त्याने कोलकाकाताच्या संघाचे प्रतिनीधित्व केले आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये तो वयाच्या 44 व्या वर्षी कोलकाताकडून खेळला होता. यामुळे आयपीएलमध्ये खेळणारा सर्वांत वयस्कर क्रिकेटपटू ठरला होता. तो सध्या बिग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्‌सकडून खेळत आहे.