देशविदेश फोटो ओळी
By admin | Updated: September 2, 2014 20:09 IST
नवरीच्या घरी : हनोईमधील नवरदेवांचे हे छायाचित्र. ते सगळे सजविलेल्या रिक्षांत पारंपरिक वस्त्रांमध्ये नटूनथटून बसले असून त्यांच्या हातात सजविलेले टे्र आहेत. तेथील रीतीरिवाजानुसार नवर्याच्या घरून लग्नाच्या दिवसाच्या सात दिवसआधी नियोजित पत्नीच्या घरी भेटवस्तू द्यायच्या असतात. रिक्षातून हे सगळे त्यासाठी निघाले होते.